
तुझा रस्ता व्हायचंय मला. तुझा रस्ताव्हायच्य मला जिथे ठेवशील पाऊल तिथे. हजर व्हायचंय मला. असायचंय तुझ्या मागे आणि पुढेही. तुझे संवाद ऐकत. नागमोडी वळण वाट होऊन. पोहोचायचं मला. माळापासून भाळापर्यंत